WELCOME TO SAHYADRI PRIDE

ABOUT US

Sahyadri Pride, Agro-Eco Resort, Wai is core wing of Agro-Eco cultural tourism. We Provide Site Seeing, Package Tour, Training Workshops (Indoor / Outdoor), Yoga / Meditations, Trails / Trek, Adventures, Pre Wedding Shoot, Weddings, Birthday Parties, Conference / Seminar, Tourism Training,  Leadership Development Program,  Farmer’s Training etc. So plan your days with Wedding Lawn, Adventures, Treks, Swimming Pool, Farm Walk, Workshops etc., with Sahyadri Pride, Agro-Eco Resort, Wai.

WHY US

Keys of Resort :

1) All resort campus, rooms, restaurant taps and agro farms water is tested & safe as drinking water.
2) we use drinkable water for swimming pool.
3) We use milk of inhouse gavran / gir cow.
4) Largest amount of raw materials for kitchen are from in-house organic farms.
5) We can feel peace of mind, relaxation and freshness in the campus with full of oxygen.
6) Humanity and sweet memories are our priorities.
7) Social distancing with other covid-19. Precautions are takentakeout compulsory.
8) Safe for single female guest.
9) We try to maintain our campus peaceful, clean, safe, healthy & natural.
10) We promote traditional cuisine.
11) ‘Wai’ has a unique moderate climate throughout the year.
12) We have non-alcoholic, non-tobacco Resto/campus.
13) Shopping area for unique local & famous items.
14) Natural, rural, traditional, peaceful agro- eco resort of Farm.

Tour Itinerary

Tourist Ac Bus Pickup From : Mumbai Thane Pune  On Every Friday

यंदाचा समर कॅम्प वाई येथील आजी आजोबांच्या गावात

वयोगट 5 ते 15 वर्ष

शहरी वातावरणात राहिल्यामुळे लहान मुले गाव संस्कृती, निसर्ग, मैदानी खेळ, व्यायाम, पारंपरिक उत्सव आणि मुख्यतः शरीराला जीवनसत्वे देणारी फळे तसेच भाज्या ह्यांचे महत्व विसरत जात आहेत. हे सर्व एकाच जागी त्यांना शिकायला मिळणार आहे. समर कॅम्पच्या माध्यमातून दोन रात्र तीन दिवसात त्यांना बरेच काही शिकावयास मिळणार आहे.

आमचा वाई येथील रिसोर्ट हा सह्याद्री पर्वत वैराट गडाच्या पायथ्याशी आहे की जिथे शुद्ध पिण्याच्या पाण्याचा झरा त्यासोबत त्यांना मोकळा श्वास घेण्यासाठी झाडांची गर्दी, निसर्ग म्हणजेच झाडे, आणि निरनिराळ्या प्रकारची शेती पाहण्याची संधी मिळणार आहे. देशी केळीची बाग आणि इतर फळ बागायती लागवड पाहता येईल. मोरासारखे पक्षी आणि गीर जातीच्या गाई, गोठा तसेच इतर पाळीव प्राण्यांसोबत फोटो काढता येतील. बैलगाडी मध्ये बसून फिरण्याची मजा आहेच. स्वतःचे गाव अनुभवता येईल. पोहण्याचा तलाव, Adventure Tower, आणि ह्या प्रवासात शेतात पिकेलेली भाजी आणि गावरान पद्धतीच्या जेवणावर त्यांना ताव मारायचा आहे.

पहिल्या दिवशी सकाळी रिसॉर्ट मधील शेतीची माहिती मुलांना देऊन, रोजच्या जेवणातील भाज्या आणि फळे ह्यातून मिळणारे महत्व त्यांना सांगणार आहोत. संध्याकाळी लुप्त होत चाललेले आपले मैदानी खेळ खेळून, रात्री आपले सण उत्सव त्याचे महत्त्व तसेच बालगीतांचा कार्यक्रम असेल.
दुसऱ्या दिवशी सकाळी वाईचा गणपती, ऐतिहासिक नाना फडणवीस वाडा स्थलदर्शन, नंतर रिसोर्ट मध्ये संध्याकाळ पर्यंत नियमित जीवनात उपयोगी येणारे व्यायाम, योग तसेच मुलांचे कलागुण वाढवणारे खेळ, रात्री धम्माल गेम्स आणि स्पर्धा आणि कॅम्प फायर..
तिसऱ्या दिवशी Mapro factory Visit आणि रिसोर्ट मध्ये जेवून मुंबई कडे प्रस्थान.

AC BUS – AC ACCOMMODATION with all meals

A Village Tour - Wai Mango Festival

ह्या वर्षी तुम्हाला आंबे खाण्यासाठी आमच्या वाई रिसोर्ट मध्ये नेणार आहोत.

आमचा वाई येथील रिसोर्ट हा सह्याद्री ⛰️पर्वत वैराट गडाच्या पायथ्याशी आहे की जिथे शुद्ध पिण्याच्या पाण्याचा संपूर्ण जागेवर बारामाही झरा त्यासोबत तुम्हाला मोकळा श्वास घेण्यासाठी झाडांची गर्दी, निसर्ग म्हणजेच झाडे, आणि निरनिराळ्या प्रकारची शेती🌱🌾 पाहण्याची संधी मिळणार आहे. देशी केळीची बाग आणि इतर फळ बागायती लागवड 🍌पाहता येईल. मोरासारखे 🦚पक्षी आणि गीर जातीच्या गाई, गोठा तसेच इतर पाळीव🐐🐄🦆 प्राण्यांसोबत फोटो काढता येतील. बैलगाडी मध्ये बसून फिरण्याची मजा आहेच. सहलीच्या नावाप्रमाणेच स्वतःचे गाव अनुभवता येईल. पोहण्याचा तलाव, Adventure Tower, तसेच सूर्योदय, सूर्यास्ताचे फोटो काढायला मचाण पण आहेच.
दोन रात्र तीन दिवसाच्या ह्या प्रवासात शेतात पिकेलेली भाजी🍆🥕 आणि गावरान पद्धतीच्या मस्त शाकाहारी, मांसाहारी जेवणावर तुम्हाला ताव मारायचा आहे. सोबत मनसोक्त आंबे खाऊन प्रत्येक जेवणात आंब्याचे निरनिराळे पदार्थ खायचे आहेत.

पहिल्या दिवशी रिसॉर्ट फार्म टूर बघून आमराई मध्ये जाऊन स्वतः हाताने आंबे काढायचे आहेत. रात्री संगीत कार्यक्रम
दुसऱ्या दिवशी वाईचा गणपती, काशी विश्वेश्वर मंदिर, नाना फडणवीस वाडा, तसेच धोम धरणावर बोटिंग करणार आहोत. रात्री कौटुंबिक गेम्स आणि कॅम्प फायर..
तिसऱ्या दिवशी Mapro फॅक्टरी येथे शॉपिंग करुन, रिसोर्ट मध्ये जेवणानंतर मुंबईकडे प्रस्थान..

AC BUS – AC ACCOMMODATION with all meals

SAHYADRI
PRIDE

Agro-Eco Resort

site attractions

Location Attractions:

Wai Ganpati

Jalapeños, bell pepper, mushroom & coriander.

5 km

Strawberry Waffle

Jalapeños, bell pepper, mushroom & coriander.

$120

Avocado and Egg Toast

Jalapeños, bell pepper, mushroom & coriander.

$155

Blueberry pie

Jalapeños, bell pepper, mushroom & coriander.

$125

Nearby Attractions:

Mahabaleshwar

Jalapeños, bell pepper, mushroom & coriander.

32.7 km

Veg Lunch Box

Jalapeños, bell pepper, mushroom & coriander.

$110

Peanut Butter & Cherry

Jalapeños, bell pepper, mushroom & coriander.

$100

Crazy Ribbon Fish Spicy

Jalapeños, bell pepper, mushroom & coriander.

$160

TESTIMONIAL

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Nunc id elit vitae lacus porttitor eleifend. cursus accumsan mollis.

GEORGE CLOONEY

CEO, XYZ Company

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Nunc id elit vitae lacus porttitor eleifend. cursus accumsan mollis.

RIYA PRAKASH

CEO, ABC Pvt. Ltd.

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Nunc id elit vitae lacus porttitor eleifend. cursus accumsan mollis.

MICHAEL PIOS

CEO, XYZ Factory

GALLERY

contact us for more details

[mc4wp_form id="440"]
Scroll to top